Mental Toughness
sakal
मनुष्याला असलेले मन ही त्याची विशेषतः आहे. दगड, कीडा-मुंगीपासून ते झाडा-झुडपात मनोभाव असला तरी मनुष्य म्हणण्याइतपत मनाची उत्क्रांती फक्त माणसातच झालेली दिसते. मोड फुटल्यानंतर बीजाचे रूपांतर रोपटे, लहान झाड, वृक्ष, फळा-फुलांनी लगडलेला वृक्ष वगैरेत होते.