

Microwave Cooking:
Sakal
microwave cooking mistakes that cause cancer: आजच्या आधुनिक युगात घरगुती जीवन खूप सोयीस्कर झाले आहे. जवळजवळ प्रत्येक कामासाठी यंत्रांचा शोध लागला आहे. असेच एक यंत्र म्हणजे मायक्रोवेव्ह, जे पदार्थ गरम करण्यासाठी वापरले जाते. आजकाल अनेक घरांमध्ये मायक्रोवेव्ह आढळते. परंतु तुम्हाला माहिती आहे का की मायक्रोवेव्हमध्ये पदार्थ गरम करणे आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते. खरं तर, मायक्रोवेव्ह इलेक्ट्रिक असल्याने, ते रेडिएशन उत्सर्जित करते, ज्यामुळे पदार्थ किरणोत्सर्गी होऊ शकते. अशावेळी मायक्रोवेव्हमध्ये पदार्थ गरम केल्याने कर्करोगासारखे अनेक घातक आजार होऊ शकतात.