

Midlife Fitness & Yoga
Sakal
After 40 requires daily yoga : वयाच्या चाळिशीनंतर शरीराची मसल-टोनिंग कमी होणे, हार्मोनलबदल, सांधेदुखी, वजनात वाढ, तणाव आणि झोपेचे प्रश्न आदी समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावू लागतात. योग हा शरीर व मन यांचा संतुलित व्यायाम असल्याने तो सर्वांवर एकाच वेळी परिणाम करतो.