Rainy Season Health Tips: आता पावसात सर्दी-खोकल्याला करा बाय-बाय, 'हे' घरगुती उपाय करा आणि मोकळा श्वास घ्या!

Monsoon Cold Treatment: सध्या अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे वातावरणात बदल झाला आहे. अशा हवामानात सर्दी आणि खोकल्याचा त्रास होण्याची शक्यता वाढते. जर तुम्हालाही यापैकी कोणताही त्रास होत असेल, तर हे काही घरगुती उपाय करून पाहा आणि आराम मिळवा
Monsoon Cold Treatment
Monsoon Cold TreatmentEsakal
Updated on

Cold And Cough Home Remedies: सध्या अनेक भागांत अवकाळी पावसाचे आगमन झाले असून, त्यामुळे वातावरणात अचानक बदल झाला आहे. या अचानक बदललेल्या हवामानाचा आरोग्यावर थेट परिणाम होतो. विशेषतः सर्दी, खोकला, घशात खरजवणे, नाक वाहणे अशा समस्या सामान्यपणे आढळून येतात. विशेषतः लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांना याचा अधिक त्रास होतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com