Sore mouth
sakal
- डॉ. मालविका तांबे
सध्या एक छोटा समजला जाणारा रोग सगळीकडे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतो आहे. मुख्यतः साठी-सत्तरीच्या सुमारास बऱ्याच व्यक्तींना तोंड येण्याचे प्रमाण वाढताना दिसून येते. जेथे तिखट जेवण सगळ्यांनाच मनापासून आवडते अशा भारतासारख्या देशात तोंड सारखे येत राहिले तर जेवावे कसे, हा प्रश्न पडणे साहजिक आहे. तोंड येणे याला आयुर्वेदात मुखपाक असे म्हटले आहे.