Mumbai Malaria: मुंबईत मलेरियाचा वाढता धोका! रुग्णसंख्या ९ हजारांवर; वर्षभरात ४१ टक्क्यांनी वाढ

WHY MALARIA CASES ARE RISING IN MUMBAI: मुंबईत मलेरियाचा धोका वाढला असून २१ सप्टेंबरपर्यंत ९,२९८ रुग्णांची नोंद झाली आहे. जाणून घ्या मलेरियाची वाढती रुग्णसंख्या, फॅल्सिपॅरमचा धोका आणि प्रतिबंधात्मक उपाय
Mumbai Malaria Cases

Mumbai Malaria Cases

sakal

Updated on: 

MALARIA PREVENTION TIPS FOR MUMBAI RESIDENTS: मुंबईत यंदा मलेरियाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. २१ सप्टेंबरपर्यंत मुंबईत मलेरियाचे ९ हजार २९८ रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षों याच कालावधीत ६ हजार ५९० रुर्णाची नोंद झाली होती. त्यानुसार वर्षभरात रुग्णसंख्येत सुमारे ४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात आतापर्यंत १७ हजार ३४२ रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी ५ हजार ६१८ रुग्णांना प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम या प्रकारच्या मलेरियाची लागण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com