

Mumbai Facing Sleep Crisis as 50% Citizens Suffer from Poor Sleep Quality | Study Report
sakal
Lifestyle News in Marathi: कधीही न झोपणारे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत प्रत्यक्षात झोपेची गंभीर समस्या समोर येत असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) प्रौढांवर करण्यात आलेल्या अभ्यासानुसार शहरातील सुमारे निम्म्या नागरिकांना पुरेशी आणि दर्जेदार झोप मिळत नसल्याचे आढळून आले आहे.