

The Evolution of Cancer Treatment in India
Sakal
पुणे : कर्करोगाच्या उपचारपद्धतीत वेगाने बदल घडत आहेत. पारंपरिक ‘केमोथेरपी’ आणि ‘रेडिओथेरपी’सोबतच आता ‘इम्युनोथेरपी’ आणि ‘टार्गेटेड थेरपी’ या आधुनिक उपचारपद्धतींना रुग्णांचा आणि तज्ज्ञांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. या नव्या थेरपींमुळे उपचार अधिक अचूक, परिणामकारक आणि कमी दुष्परिणामकारक ठरत आहेत.