National Doctors' Day 2026: रुग्णसेवेच्या धावपळीत डॉक्टरांचेच आरोग्य धोक्यात? तज्ज्ञांनी सांगितली डॉक्टरांचे मानसिक आरोग्य बिघडण्याची महत्त्वाची कारणे

Doctor's Mental Health: राष्ट्रीय डॉक्टर दिन २०२६ निमित्त जाणून घ्या डॉक्टरांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करणारी कारणे, बर्नआउटची लक्षणे आणि तज्ज्ञांनी दिलेल्या महत्त्वाच्या सूचना.
National Doctors' Day 2026

National Doctors' Day 2026

sakal

Updated on

परिधान केलेला पांढरा कोट, गळ्यातील 'स्टेथोस्कोप' आणि रुग्णाला धीर देणारी व्यक्ती, अशी डॉक्टरांची प्रतिमा सर्वपरिचित आहे. मात्र, या व्यावसायिक चेहऱ्यामागे ताण, थकवा, भावनिक संघर्ष आणि अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष ही दुसरी बाजूही तितकीच वास्तववादी आहे. डॉक्टरांच्या मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्याची काळजी घेणे किती आवश्यक आहे, हेच यंदाच्या राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या निमित्ताने अधोरेखित झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com