

National Health Emergency Plea in Supreme Court for Rising Air Pollution
sakal
India Health News: 'दिल्लीसह देशातील बहुतांश भागातील प्रदूषण वाढले असून त्याला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य आणीबाणी जाहीर करण्याचे निर्देश दिले जावेत,' अशा विनंतीची जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. ल्यूक ख्रिस्तोफर कुटिन्हो नावाच्या व्यक्तीने ही याचिका दाखल केली आहे.