
थोडक्यात:
मासिक पाळीच्या वेदना, क्लॉट्स आणि कमजोरीसाठी तूप-पाणी पीणे उपयुक्त आहे.
चक्की आसन, बटरफ्लाय पोज यांसारखी सौम्य योगासने पेल्व्हिक क्षेत्रातील रक्तप्रवाह सुधारतात.
दूध, भात, तळलेले पदार्थ यांचा त्याग केल्याने पाळीतील दाह आणि वेदना कमीहोतात.
Period Cramps Solution: मासिक पाळी हा प्रत्येक महिलेसाठी दर महिन्याला होणारा एक नैसर्गिक शारीरिक प्रक्रियेचा भाग आहे. मात्र काही महिलांना या काळात तीव्र वेदना, पोटदुखी, चिडचिड, अशक्तपणा आणि रक्ताच्या गाठी (क्लॉट्स) येण्यासारख्या त्रासदायक समस्या भेडसावतात.