Natural Remedies for Glowing Skin at Home: त्वचेची काळजी घेणे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. चमकदार, निरोगी त्वचेसाठी काही नैसर्गिक उपाय बघूया..दररोजची त्वचेची स्वच्छतासकाळ-संध्याकाळी चेहऱ्याची स्वच्छता : सौम्य फेस वॉश किंवा मध आणि लिंबूच्या रसाचा वापर करून त्वचा स्वच्छ करा.एक्सफोलिएशन : आठवड्यातून २-३ वेळा ओट्स किंवा बेसन आणि दहीचा पेस्ट लावून मृत त्वचा काढून टाका..Skincare Mistakes: स्किनकेअर करताय पण त्वचेत काहीच फरक दिसत नाहीये; 'या' चुका असू शकतात कारण.ओलावा राखणेपाणी प्या : दररोज ८-१० ग्लास पाणी प्यायल्याने त्वचेला आवश्यक ओलावा मिळतो.मॉइस्चरायझर वापरा : कोकोबटर, नारळ तेल किंवा अलोवेरा जेल त्वचेला नैसर्गिक ओलावा देतात.आहारातपोषक तत्त्वेव्हिटॅमिन्स : फळे (संत्री, आंबा, स्ट्रॉबेरी), भाज्या (गाजर, पालक) आणि बदाम खा.ओमेगा-३ : मासे, अळसीचे बिया आणि अक्रोड यामुळे त्वचेची लवचिकता वाढते.अँटीऑक्सिडंट्स : ग्रीन टी, डार्क चॉकलेट आणि बेरीज त्वचेचे आरोग्य सुधारतात..नैसर्गिक फेस पॅकचंदन आणि हळद : चंदन पावडर, हळद आणि गुलाबजल मिसळून लावल्याने त्वचेला निखार येतो.मध आणि दही : हे संयोजन त्वचेला मऊ आणि चमकदार बनवते..Senior Citizen Safety: ज्येष्ठांनो, प्लिज टोकाचे पाऊल उचलू नका! पोलिस व प्रशासनाची मदत घ्या; सिनियर सिटिझन कौन्सिलचे आवाहन.या गोष्टी नक्की कराझोप पुरेशी घ्या : दिवसातून ७-८ तास झोप घ्याल, तर त्वचेला झळाळी मिळते.ताण टाळा : योग, ध्यान किंवा व्यायाम करून तणाव कमी करा.सनस्क्रीन वापरा : बाहेर जाण्यापूर्वी योग्य सल्ल्याने सनस्क्रीन लावा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.