
High Blood Pressure Remedy: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक जण उच्च रक्तदाब (हाय बीपी) या समस्येने त्रस्त आहेत. ही एक अशी अवस्था आहे जी वेळेवर नियंत्रणात ठेवली नाही, तर हृदयविकार, किडनी विकार आणि स्ट्रोकसारख्या गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकते. पण एक चांगली बातमी आहे दररोज काही मिनिटांचा योगाभ्यास केवळ बीपी कमी करण्यातच नाही, तर मानसिक तणावही दूर करण्यास मदत करतो