
Navratri 2025,
Sakal
करिना कपूरच्या डायटीशियन रुजुता दिवेकर यांनी नवरात्रीतसाठी खास आहार शेअर केला आहे.
सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर केला आहे.
त्यांच्या या टिप्समुळे उपवास अधिक आरोग्यदायी होईल.
Kareena Kapoor dietitian Navratri 2025 food tips: नवरात्रीत माता दुर्गेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीत माता दुर्गेला आवडत्या वस्तू अर्पण केल्यास सर्व समस्या दूर होतात. अनेक लोक नवरात्रीत उपवास देखील करतात. या काळात निरोगी राहण्यासाठी करिना कपूरच्या आहारतज्ज्ञ ऋतूजा दिवेकर यांनी खास व्हिडिओ शेअर केला आहे.