Neurological Spasticity: स्नायू आखडणे सामान्य की गंभीर? ‘या’ लक्षणांवरून ओळखा न्यूरोलॉजिकल स्पॅस्टिसिटी

What Causes Muscle Spasticity: न्यूरोलॉजिकल स्पॅस्टिसिटी आणि सामान्य स्नायूंच्या ताठरपणातील फरक, स्पॅस्टिसिटीची प्रमुख लक्षणे, धोक्याची चिन्हे आणि न्यूरोलॉजिस्टचा सल्ला कधी घ्यावा, हे जाणून घ्या.
Neurological Spasticity

Neurological Spasticity

sakal

Updated on: 

Key Symptoms of Neurological Spasticity: सकाळी उठल्यानंतर शरीर आखडल्यासारखे वाटणे, बराच वेळ एकाच जागी बसल्यानंतर स्नायूंमध्ये ताण जाणवणे किंवा व्यायामानंतर शरीर दुखणे, हे अनेकांना जाणवते. हलके स्ट्रेचिंग, चालणे किंवा थोडी विश्रांती घेतल्यानंतर हा ताठरपणा कमीही होतो. त्यामुळे अनेकजण त्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. मात्र, काही वेळा सतत जाणवणारा ताठरपणा हा केवळ स्नायूंच्या थकव्यामुळे नसून न्यूरोलॉजिकल समस्येचे लक्षण असू शकतो.

Loading content, please wait...