

Sakal
Dangerous Combo on Empty Stomach: सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही जे खाता ते तुमच्या संपूर्ण दिवसाचे आरोग्य ठरवते. ज्यामध्ये तुम्हाला दिवसभर ऊर्जावान वाटते की ऊर्जा कमी होते किंवा आतड्यांमध्ये जळजळ होते. सकाळी आतड्यांसाठी निरोगी, प्रथिनेयुक्त आणि फायबरयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. सोशल मिडियावर गॅस्ट्रोलॉजिस्टने एक छोटा व्हिडिओ शेअर मािती दिली की कोणते ३ पदार्थ रिकाम्या पोटी खाणे टाळावे आणि त्यामागील कारणे काय आहेत.