Things Not to Keep In Fridge: फ्रिजमध्ये या गोष्टी ठेवून तुम्ही मृत्यूला आमंत्रण देताय; वेळीच सावध व्हा

कुठल्या गोष्टी फ्रिजमध्ये ठेवू नये ते आज आपण जाणून घेऊया
Things Not to Keep In Fridge
Things Not to Keep In Fridgeesakal
Updated on

Things Not to Keep In Fridge: बऱ्याचदा रात्रीचं अन्न सकाळी खराब होऊ नये म्हणून आपण फ्रिजमध्ये ठेवतो. मात्र त्याने तुमच्या आरोग्यावर किती घातक परिणाम होऊ शकतो याची कल्पना तुम्हाला आहे काय? फ्रिजमध्ये या काही गोष्टी ठेवणे मृत्यूस आमंत्रण देणारी बाब ठरते. तेव्हा कुठल्या गोष्टी फ्रिजमध्ये ठेवू नये ते आज आपण जाणून घेऊया.

टमाटर - अनेक लोक फ्रिजमध्ये टमाटर ठेवतात. मात्र तुम्हाला माहितीये का की फ्रीजमध्ये टमाटर ठेवल्याने त्याची चव, रस आणि फ्लेवर जातो. शिवाय त्यातलं पोषणही संपून जातं. तेव्हा रूम टेंप्रेचरवर टमाटरला स्टोअर करायला हवं.

बटाटे - बटाटे कधीही फ्रिजमध्ये ठेवू नये त्याचे तुमच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात. तेव्हा त्याला नॉर्मल रूम टेंप्रेचरवर ठेवावे.

लसूण - लसूण कधीच फ्रिजमध्ये ठेवू नये. असे केल्याने तो आतून रबरासारखा बनतो. काय लसूण आणि कांद्यास कोरड्या जागी ठेवावे.

शिमला मिर्ची - जर तुम्ही फ्रिजमध्ये शिमला मिर्ची स्टोर करताय तर चुकूनही ही चूक करू नका. यावेळी या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी की फ्रीजचं टेंप्रेचर एकदम कमी नसावं. त्याने त्याचा टवटवीतपणा जातो. आणि त्याची चवही नष्ट होते.

Things Not to Keep In Fridge
Health Care Tips: तुमच्या जेवणात वापरलेला कांदा योग्य आहे ना? जाणून घ्या कांद्याचे प्रकार अन् फायदे

कांदा - कांदा कधीही फ्रिजमध्ये ठेवू नये. असे केल्याने त्यातील पोषक तत्व नष्ट होतात. शिवाय याला प्लास्टिक बॅगमध्येही ठेवू नये. कांदा आणि आलू जवळजवळही ठेवू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com