AI-Powered TB Diagnosis: क्षयरोग रुग्णांच्या शोधासाठी आता वापरली जाणार कृत्रिम बुद्धीमत्ता; तीन मिनिटांत येणार चाचणी अहवाल
AI To Be Used For Tuberculosis Patients Ditection In Mumbai: मुंबई महापालिकेने घेतलेल्या पुढाकारिमुळे क्षयरोग निदानासाठी आता कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर होणार असून अवघ्या तीन मिनिटांत चाचणी अहवाल मिळणार
Great Initiative By Mumabi Municipal Corporation To Curb TB: मुंबई महापालिका क्षेत्रात क्षयरोग रुग्णांचा शोध घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) वापर केला जाणार आहे.