

What Is the PJ.2.1 COVID Variant?
esakal
जगभरात २०२० ते २०२३ या काळात थैमान घातलेल्या कोरोना महामारीची भीती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कोविड-१९ विषाणूचा नवीन प्रकार PJ.2.1 समोर आला असून, आतापर्यंत १८ देशांमध्ये त्याचे अस्तित्व आढळले आहे. विशेषतः अमेरिका आणि कॅनडामध्ये या प्रकाराशी संबंधित रुग्णसंख्येत वाढ झाल्याने वैज्ञानिकांचे लक्ष वेधले गेले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या प्रकाराचा समावेश 'व्हेरिएंट अंडर मॉनिटरिंग' म्हणजेच निरीक्षणाखालील प्रकारांच्या यादीत केला आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा