नवीन वर्षाचा फिटनेस संकल्प

नवीन वर्षाचे फिटनेस संकल्प टिकवण्यासाठी हळूहळू, सातत्यपूर्ण आणि वास्तववादी व्यायाम आवश्यक आहे. व्यायामात सातत्य राखल्यास शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहतात.
Why New Year Fitness Resolutions Fail

Why New Year Fitness Resolutions Fail

Sakal

Updated on

महेंद्र गोखले (फिटनेसविषयक प्रशिक्षक)

बनूया फिट...

३१ डिसेंबरला ‘हा माझा मस्ती करायचा शेवटचा दिवस आहे, उद्यापासून मी सिरियसली फिटनेस सुरू करणार आहे’ असे तुम्हीही दिले असेल; पण दुर्दैवाने ते वचन पाळण्यात अपयशी ठरला असाल. जानेवारीच्या पहिल्या काही आठवड्यांमध्ये जिममध्ये किती गर्दी असते हे तुम्हाला माहीत आहे का? अर्थात काही संशोधनातून असे दिसते, की जिमची ६४ टक्के मेंबरशीप पूर्णपणे न वापरलेली असते, ८२ टक्के आठवड्यातून एकापेक्षा कमी वेळा जिममध्ये जातात आणि २२ टक्के सदस्य सहा महिन्यांनंतर पूर्णपणे जाणे बंद करतात. प्रथम हे का घडते ते आपण समजावून घेऊया? खालील कारणामुळे किंवा नियोजन नसल्यामुळे अयशस्वी होत असावे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com