

Nobel Prize 2025 in Medicine | Winners
sakal
Nobel Prize in Medicine 2025 Winners: जगातील सर्वात मोठ्या मान्यतेचा आणि प्रतिष्ठेचा सन्मान म्हणजे नोबेल पुरस्कार (Nobel Prize). दरवर्षीप्रमाणे ऑक्टोबर महिन्यात हे पुरस्कार जाहीर होतात. कालपासून म्हणजेच 6 ऑक्टोबरपासून या सोहळ्याला सुरुवात झाली आहे.