Non Stick Pan : नॉन स्टिक पॅनमध्ये जेवण बनवत तुम्ही तुमचे आरोग्य धोक्यात तर टाकत नाहीये ना? वाचा सविस्तर

नॉन स्टिक भांड्यात जेवण बनवताना कोणती काळजी घ्यावी ते जाणून घ्यावे
Non Stick Pan
Non Stick Pan esakal

Non Stick Pan : आपल्या प्रत्येकाच्या घरातील किचनमध्ये एकतरी नॉनस्टिक भांडे नक्की असते. यात कमी तेलात जेवण बनतं. त्यामुळे वेट लॉस करणारे लोक आवर्जून या भांड्यात जेवण बनवतात. पण तुम्हाला माहितीये का? या भांड्यात जेवण बनवणे फायद्याचे आहे तेवढेच ते तुमच्यासाठी धोक्याचेही ठरू शकते. चला तर नॉन स्टिक भांड्यात जेवण बनवताना कोणती काळजी घ्यावी ते जाणून घ्यावे.

फ्लेक्स कोटिंग

नॉन स्टिक भांड्यात फ्लेक्स कोटिंग असते, भांडे जसजसे जुने होत जाते तसतशी त्यांची कोटिंग वितळ होते. ज्यात फ्लोरोकार्बन सब्सटंसचा समावेश असतो.

आरोग्याचा धोका

PFAS चा वापर केल्यास वायरस एक्सपोजर वाढू शकतो. ज्यामुळे कँसर, हार्नोनल डिसीज आणि अन्य आरोग्यसंबंधित समस्या उद्भवू शकतात. जेव्हा तुम्ही या भांड्यांमध्ये जेवण हाय फ्लेमवर शिजवता तेव्हा या भांड्यापासून तुमच्या आरोग्याला होणारा धोका दुप्पट वाढतो. (Lifestyle)

Non Stick Pan
Health Tips : तुम्हीही दिवसाची सुरूवात कॉफीने करत असाल तर वेळीच बदला ही सवय, महागात पडेल!

चव बिघडू शकते

जेव्हा नॉन स्टिक भांडी जुनी होतात तेव्हा कोटिंग खराब होते. ज्यामुळे जेवण बनवताना जेवण बेसला चिपकते. ज्यामुळे जेवणाची चव बिघडते. तेव्हा तुम्ही अशा पद्धतीच्या हाय फ्लेम भांड्यात जेवण बनवावे जे लवकर खराब होणार नाही. (health)

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com