

Cholesterol Levels
sakal
भारतातील बहुतेक व्यक्तींना त्यांच्या कोलेस्ट्रॉलबाबत माहित असते, पण फार कमी व्यक्तींना त्यांचे वैयक्तिक एलडीएल-सी लक्ष्य माहित असते. हृदयाच्या आरोग्यासंदर्भात केअर घेण्याची एकच पद्धत सर्वांना लागू होऊ शकत नाही, याबाबत कार्डिओलॉजिस्ट स्पष्ट करत आहेत.