
Home Safety Alert | The Most Dangerous Room You Never Suspected
sakal
थोडक्यात:
घरातील सर्वात धोकादायक खोली स्वयंपाकघर किंवा गॅरेज नाही, तर शौचालय आहे.
शौचालयात जास्त जोर लावल्यामुळे हृदयावर ताण, रक्तदाब कमी होणे आणि बेशुद्ध होणे यासारखे धोके उद्भवतात.
हृदयाचे आजार, औषधे किंवा अर्रिथ्मियामुळे काही लोकांसाठी धोका जास्त असतो आणि बद्धकोष्ठतेवर लक्ष देणे आवश्यक आहे.
Washroom Dangers: आपल्याला असं वाटतं की स्वयंपाकघरातील चाकू किंवा गॅरेजमधील साधनांमुळे आपल्याला जास्त धोका असतो. परंतु हृदयरोगतज्ज्ञ डॉ. दिमित्री यारानोव्ह यांच्या मते, घरातील खरी धोकादायक खोली स्वयंपाकघर किंवा गॅरेज नसून शौचालय आहे. पण शौचालयच घरातील धोकादायक खोली का आहे? आणि शौचालयात आपल्याला सर्वाधिक धोका कसा असू शकतो? याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पुढील लेख वाचा.