

Symptoms in women that suggest stopping coffee consumption
Sakal
Why should women avoid coffee for hormonal imbalance: अनेक लोकांना कॉफी पिणे आवडते. पण महिलासाठी कॉफी पिणे धोकादायक ठरू शकते. मर्यादित प्रमाणात कॉफी पिणे योग्य आहे पण अतिप्रमाणात कॉफी प्यायल्यास आरोग्य धोक्यात येऊ शकते. पोषणतज्ज्ञांच्या मते महिलांमध्ये पुढील काही लक्षणे दिसल्यास कॉफी पिणे टाळावे.