Obesity Crisis in Maharashtra: महाराष्ट्रात स्थूलतेचा झपाट्याने वाढता धोका; १० पैकी ४ महिला जादा वजनाच्या, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा इशारा

Maharashtra obesity rate 2026: राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातील १० पैकी ४ महिला जादा वजनाच्या असून राज्यात स्थूलतेचा धोका झपाट्याने वाढत असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
Maharashtra Faces Rising Obesity Threat as Women's Weight Levels Surge

Maharashtra Faces Rising Obesity Threat as Women's Weight Levels Surge

sakal

Updated on

महाराष्ट्रात अतिरिक्त वजन आणि स्थूलतेची समस्या वेगाने वाढत असल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-६च्या ताज्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. राज्यात आता सुमारे ३१.१ टक्के महिला या अतिरिक्त वजनाच्या किंवा स्थूलतेच्या श्रेणीत येतात. ही आकडेवारी मागील सर्वेक्षणाच्या तुलनेत लक्षणीय वाढ दर्शवते. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-५ मध्ये हे प्रमाण २३.५ टक्के होते. म्हणजेच काही वर्षांतच या समस्येत सुमारे ३२ टक्के वाढ झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com