Office Stress Increasing Diabetes Risk
sakal
Lifestyle Diseases in Indian Workforce: आजच्या आधुनिक युगात बदलती जीवनशैली, असंतुलित आहार, बसून काम करणे, व्यायामाचा अभाव यामुळे आजार होण्याची शक्यता वाढली आहे. तरुणांमध्ये हाय ब्लड प्रेशर, नैराश्य, लठ्ठपणा असे गंभीर आजार दिसून येत आहेत. परंतु एका अभ्यासानुसार कामाच्या ताणामुळे लोकांमध्ये टाईप २ डायबिटीज होण्याचा धोका वाढला आहे.