ऑनलाईन गेम्सचा मुलांच्या मेंदूवर थेट परिणाम! नकळत कसे जाळ्यात अडकतात, वाचा धक्कादायक सत्य

Impact of online gaming on children’s brain development: मुलांमध्ये दिवसेंदिवस ऑनलाईन गेमिंगच्या वाढत्या सवयीमुळे चिंता वाढत चालली आहे. याचा मानसिक आरोग्यावर कसा प्रभाव पडतो हे जाणून घेऊया.
Impact of online gaming on children’s brain development

online gaming effects on children

Sakal

Updated on

Signs of gaming addiction in children: गाझियाबादमधील तीन बहि‍णींच्या आत्महत्तेच्या घटनेने लोकांना धक्का बसला आहे. तिघी बिहणींनी इमारतीच्या ९ व्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली. प्राथमिक माहितीनुसार तिन्ही बहिणी कोरिअन ऑनलाईन गेमिंगलाबळी पडल्या होत्या. यामुळे अनेक पालकांची चिंता वाढली आहे. तसेच ऑनलाइन गेमिंगमुळे लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर देखील वाईट परिणाम होतो. एका अहवालानुसार एआयचा अतिवापर केल्याने डिप्रेशन वाढू शकते अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com