Common Symptoms of Oral Cancer

Common Symptoms of Oral Cancer

esakal

Oral Cancer : उशिरा निदान झाल्यास ओरल कॅन्सर होऊ शकतो गंभीर, जाणून घ्या लक्षणे

Symptoms of Oral Cancer : भारतात तोंडाचा कर्करोग म्हणजे ओरल कॅन्सर हा दुर्मिळ आजार नाही कारण देशातील कर्करोगाच्या एकूण प्रकरणांपैकी जवळ-जवळ एक तृतीयांश प्रकरणे या प्रकारात मोडतात. चला तर जाणून घेऊया याबाबत अधिक माहिती
Published on

Oral Cancer Prevention : भारतात तोंडाचा कर्करोग म्हणजे ओरल कॅन्सर हा दुर्मिळ आजार नाही कारण देशातील कर्करोगाच्या एकूण प्रकरणांपैकी जवळ-जवळ एक तृतीयांश प्रकरणे या प्रकारात मोडतात; आरोग्याच्या दृष्टीने ही एक मूकपणे बळावणारी आणीबाणीची परिस्थिती आहे, हे सप्ष्टपणे दिसत असूनही अनेक जण याच्या कडे दुर्लक्ष करतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com