World Organ Donation Day 2026: फक्त अवयवदानाचा फॉर्म भरून होत नाही! मृत्यूनंतर तुमचे अवयव कसे दान केले जातात? जाणून घ्या प्रत्येक टप्पा

Organ Donation Process in India: अवयवदानाचा फॉर्म भरल्यानंतर काय होतं? मृत्यूनंतर वैद्यकीय तपासणी, कुटुंबाची संमती, अवयवांची जुळवणी ते प्रत्यारोपणापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत जाणून घ्या.
What Happens After You Register as an Organ Donor? Know the Entire Organ Donation Process in India

What Happens After You Register as an Organ Donor? Know the Entire Organ Donation Process in India

sakal

Updated on

What Happens after Organ Donation Pledge: दरवर्षी १३ ऑगस्ट रोजी जागतिक अवयवदान दिन (World Organ Donation Day) साजरा केला जातो. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे अवयव दुसऱ्या गरजू व्यक्तीला नवजीवन देऊ शकतात. त्यामुळे अवयवदानाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि त्याबद्दलचे गैरसमज दूर करणे गरजेचे आहे. याच जागरूकतेसाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com