Overcoming Infertility: वंध्यत्वावर मात करून जोडप्यांना मिळाला अपत्याचा आनंद; आधुनिक तंत्रज्ञान ठरले मातृत्वासाठी वरदान

Overcoming Infertility with Modern Technology: बंध्यत्वावर मात करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जोडप्यांना मिळाले अपत्याचे आनंदाचे क्षण.
Overcoming Infertility with Modern Technology

Overcoming Infertility with Modern Technology

sakal

Updated on

मातृत्वाचा आनंद अवर्णनीय असतो. प्रत्येक स्त्रीला मातृत्व साद घालत असते. काही वेळा वंध्यत्वामुळे काहींना हा आनंद उपभोगता येत नाही. परंतु प्रगत तंत्रज्ञान, औषधांसह आयव्हीएफ उपचारातून वंध्यत्वावर मात करणे शक्‍य झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञान मातृत्वासाठी वरदान ठरत असून, उपराजधानीत दरमहा दीडशे निपुत्रिक जोडप्यांना अपत्यप्राप्तीचा आनंद मिळत असल्याची माहिती बिर्ला आयव्हीएफचे डॉ. प्रमोद येरणे यांनी येथे दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com