PCOS/PMOS म्हणजे वजन वाढणं नव्हे! कमी वजनाच्या महिलांनाही होऊ शकतो त्रास; काय आहे कारण? Video

PCOS AND BODY WEIGHT CONNECTION: PCOS ही महिलांमध्ये आढळणारी हार्मोन्स आणि चयापचयाशी संबंधित समस्या आहे. यामुळे अनियमित मासिक पाळी, मुरुम आणि चेहऱ्यावर नको असलेले केस वाढू शकतात.
PCOS/PMOS and Body Weight Connection

PCOS/PMOS and Body Weight Connection

sakal

Updated on: 

PCOS किंवा PMOS म्हटलं की अनेक महिलांच्या मनात सर्वात आधी विचार येतो तो म्हणजे वजन कमी करण्याचा! वजन वाढलं की PCOS होतो आणि वजन कमी केलं की PCOS नियंत्रणात येतो, असा बऱ्याच जणांचा समज असतो. पण खरंच PCOS चा संबंध फक्त वजनाशी आहे का? कमी वजन असलेल्या किंवा सामान्य वजन असलेल्या महिलांनाही PCOS होऊ शकतो का? यामागे इन्सुलिन, हार्मोन्स आणि शरीरातील काही बदल महत्त्वाची भूमिका बजावतात. चला, PCOS आणि वजन यांच्यातील नेमकं नातं समजून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com