आरोग्याचे ‘बाळ’कडू : थायराॅइडविषयक आजार

जन्मजात व अक्वायर्ड हायपोथायरॉइडिझममुळे मुलांची वाढ, मेंदूचा विकास आणि वयात येण्याची प्रक्रिया बिघडण्याचा धोका; वेळेवर निदान, स्क्रिनिंग चाचण्या व थायरॉक्सिन उपचारांचे महत्त्व अधोरेखित
Pediatric Endocrine Infractions: Severe Risks of Congenital Hypothyroidism on Neurodevelopment

Pediatric Endocrine Infractions: Severe Risks of Congenital Hypothyroidism on Neurodevelopment

Sakal

Updated on

डॉ. संजय जानवळे, बालरोगतज्ज्ञ

आपल्या गळ्याच्या पुढच्या भागात थायराॅइड नावाची ग्रंथी असते. या ग्रंथीत शरीराला उपयुक्त असलेल्या अनेक हार्मोन्सची निर्मिती होत असते. या हार्मोन्सची रक्तातील पातळी नाॅर्मलपेक्षा फार जास्त असली किंवा नाॅर्मलपेक्षा खूप कमी असणे, ही समस्या बनते. हायपोथायराॅइडिझममध्ये अशा हार्मोन्सची रक्तातील पातळी कमी असते. असे हायपोथायराॅडिझम अगदी जन्मलेल्या बाळाला असू शकते आणि त्याचे निदान वेळेवर झाले नाही, तर त्याचा अनिष्ट परिणाम मुलाच्या वाढीवर व विकासावर होत असतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com