Piles Cure : 'या' पाच गोष्टींचे सेवन करा मुळव्याधीचा त्रास झटक्यात दूर होणार

मुळव्याधीचा त्रास असणाऱ्यांनी काय खावे, हे फारसे कुणालाही माहिती नसते. आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत.
Piles Cure
Piles Curesakal

चुकीच्या लाईफस्टाईलमुळे अनेकजण मुळव्याधीने ग्रस्त असतात. मुळव्याध हा एक असा आजार आहे जो निष्काळजीपणामुळे अधिक गंभीर होत जातो. मुळव्याधाचा त्रास हा अयोग्य आहार आणि चुकीचे जीवनमान यामुळे होतो. त्यामुळे मुळव्याधीचा त्रास असणाऱ्यांनी योग्य आहार घेणे अत्यंत गरजेचे आहे.

मुळव्याधीचा त्रास असणाऱ्यांनी काय खाऊ नये, हे सर्वच सांगतात पण काय खावे, हे फारसे कुणालाही माहिती नसते. आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत. (Piles Cure eat these things you will get relief from piles pain)

  • बद्धकोष्टतेमुळे देखील मुळव्याधीचा त्रास होतो. त्यामुळे रात्री झोपताना पपई\ खाल्यास पोटाच्या सर्व समस्या दूर होतात आणि पोट साफ राहते त्यामुळे पपई खावी.

  • ताक हे एक आरोग्यदायी पेय आहे. मुळव्याधीचा त्रास शरिरात पाण्याच्या कमतरतेमुळेही होतो. ताक हे थंड पेय आहे आणि पोटाच्या विकारासाठी गुणकारी आहे. त्यामुळे मुळव्याधीचा त्रास असणाऱ्या लोकांनी भरपूर ताक प्यावे.

Piles Cure
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी गार दूध प्यावे की गरम दूध?
  • केळ हे शरीरास फायदेशीर आहे. मुळव्याधीचा त्रास असणाऱ्यांनी दिवसातून एकदा तरी केळ खावे. दिवसा जेवणानंतर खेळ खाणे उत्तम आहे मात्र रात्री चूकूनही केळ खाऊ नये.

  • मुळव्याधीचा त्रास असणाऱ्यांसाछी त्रिफळा चुर्ण खूप जास्त लाभदायक आहे. जेवणानंतर अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण खाल्यास मूळव्याधीचा त्रास खूप जास्त कमी होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com