

Pneumonia Risk Increases In Winter
Esakal
Pneumonia Causes Symptoms: थंडीची सुरूवात होताच श्वसनसंस्थेशी संबंधित आजार झपाट्याने वाढतात. त्यापैकी व्हायरल न्यूमोनिया हा एक महत्वाचा आजार आहे. ज्याकडे वेळेवर लक्ष न दिल्यास तो फुफ्फुसांवर गंभीर परिणाम करू शकतो. या वातावरणात विष्णूंची क्रियाशीलता वाढल्यामुळे अनेकांना श्वसनाचे त्रास जाणवू लागतात.