हृदयविकारानंतरच्या तंदुरुस्तीचा प्रवास

राजेश एक ऊर्जावान व्यावसायिक. त्यांचा दिनक्रम अगदी नियमित - नाश्ता वेळेवर, चालणे, ताणतणाव नियंत्रण, आणि धूम्रपान-मद्यपान नाही.
heart attack

heart attack

sakal

Updated on

राजेश. वय ४८ वर्षे, एक ऊर्जावान व्यावसायिक. त्यांचा दिनक्रम अगदी नियमित - नाश्ता वेळेवर, चालणे, ताणतणाव नियंत्रण, आणि धूम्रपान-मद्यपान नाही. मात्र, एक दिवस अचानक ऑफिसला तयार होताना त्यांना छातीत जडपणा जाणवला. सुरुवातीला गॅस वाटले; पण काही मिनिटांत वेदना वाढल्या आणि घाम फुटला. रुग्णालयात नेल्यावर निदान झाले - तीव्र हृदयविकाराचा झटका. तातडीच्या तपासणीत अनेक धमन्या ब्लॉक झालेल्या दिसल्या आणि त्वरित बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com