प्रसूतीनंतर महिलांमध्ये शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा खरंच कमी होते का? तज्ज्ञ काय सांगतात?

Postpartum Physical Intimacy : पहिल्या प्रसूतीनंतर महिलांमध्ये शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी झाल्याचे दिसून येते. यासंदर्भातील काही अहवाल आता समोर आले आहेत. त्यानंतर विविध चर्चाही सुरु झाल्या आहेत. या बाबत तज्ज्ञ काय सांगतात? जाणून घ्या...
Postpartum Physical Intimacy

Postpartum Physical Intimacy (  AI Image ) 

esakal

Updated on

Is Postpartum physical intimacy changes are common after childbirth: वैवाहिक जीवनात शारीरिक संबंध अतिशय महत्त्वाचे असतात. मात्र काही महिलांमध्ये गर्भधारणा किंवा बाळाच्या जन्मानंतर शारीरिक संबंधांची इच्छा कमी ( Why Postpartum physical intimacy changes ) झाल्याचे दिसून येते. यासंदर्भातील काही अहवाल आता समोर आले आहेत. त्यानंतर विविध चर्चाही सुरु झाल्या आहेत. पहिल्या बाळाच्या जन्मानंतर खरंच महिलांमध्ये शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी होते का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com