
Employees in Companies on the Verge of Pre-Diabetes
sakal
Pre-Diabetes Risk Among Employees: व्यावसायिक कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांमध्ये मधुमेह आणि पूर्व मधुमेहाच्या रुग्णसंख्येत दरवर्षी वाढ होत असल्याचे समोर आले आहे. 'कॉर्पोरेट इंडिया हेल्थ स्क्रिनिंग'च्या अहवालानुसार गेल्या वर्षभरात व्यावसायिक कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांमध्ये पूर्व मधुमेहाचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले असून, दर चौथा कर्मचारी पूर्व मधुमेह बाधित म्हणजेच मधुमेहाच्या उंबरठ्यावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.