

Symptoms of Thyroid Imbalance During Pregnancy
Esakal
Thyroid Issues During Pregnancy: थायरॉईड ही महिलांमध्ये आढळणारी एक सामान्य समस्या आहे. आणि गर्भधारणेदरम्यान याचा धोका अधिक वाढतो. जर याची योग्य काळजी घेतली नाही तर थायरॉइडमुळे आई आणि बाळ दोघांचेही आरोग्य डोक्यात येऊ शकते. चला तर जाणून घेऊया की प्रेगन्सीमध्ये थायरॉईड का होतो, त्याची लक्षणे आणि कारण यासोबत उपाय कोणते करावे.