

5 Habits to Start Before 2025 Ends if You Plan Pregnancy in 2026
sakal
How to Boost Fertility Naturally at Home: नवीन वर्ष जवळ आलं की अनेकजण आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींची सुरुवात ठरवतात. काहीजण फिटनेस रूटीन सुरू करतात, काही जण आपले छंद जोपासण्यासाठी क्लासेस लावतात , काही नवीन काम सुरु करतात, तर काहीजण आपलं कुटुंब वाढवण्याचा निर्णय घेतात. तुम्ही सुद्धा येत्या वर्षांमध्ये प्रेग्नन्सी प्लॅन करण्याचा विचार करत असाल, तर आत्ताच तयारी करायला लागा. कारण शरीराला एका मोठ्या बदलासाठी तयार करण्याची प्रक्रिया आधीच सुरू करावी लागते.