

Health Benefits of Eating Blue Turmeric Which Priyanka Gandhi Consumes Everyday
sakal
Priyanka Gandhi Consumes Blue Turmeric Everyday: अलीकडेच संसदेत झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान काँग्रेस खासदार प्रियंका गांधीनी रोज निळी हळद (Blue Turmeric) खात असल्याचा उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधताना यामागचं कारण त्यांनी सांगितलं. प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी, घशाची खवखव आणि अॅलर्जीपासून आराम मिळावा यासाठी नीळी हळद घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर निळी हळद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, नेमकी ही निळी हळद काय आहे आणि ती आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.