Men Health: वयाच्या साठीनंतर पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. लघवीमध्ये अडचण, वेदना, आणि रात्री त्रास वाढणे ही मुख्य लक्षणे आहेत, असे तज्ज्ञ डॉ. श्रीकांत जय सांगतात.
नागपूर : वयाच्या साठीनंतर पुरुषांना होणारा आजार म्हणजे प्रोस्टेट कॅन्सर. पुरुषांत प्रोस्टेट ग्रंथी आकाराने वाढू लागते. त्यामुळे लघवी थांबून थांबून होते. वेदना होतात. रात्री त्रास वाढत जातो.