Pune Air Pollution: पुण्यात फटाक्यांच्या आतषबाजीमुळे वाढलं वायू प्रदूषण; श्वसनाचे आजार टाळण्यासाठी डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

PUNE AIR POLLUTION AFTER DIWALI FIRECRACKERS:पुण्यात दिवाळीच्या फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ; फुफ्फुसांचे संरक्षण करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेले उपाय जाणून घ्या.
Pune Diwali Pollution

Pune Diwali Pollution

sakal

Updated on: 

काल नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन साजरं करण्यात आलं. दरवर्षीप्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी देशभरात सगळीकडेच मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले. पुण्यासह अनेक भागांत रात्री उशिरापर्यंत फटाके फोडल्याने हवेत धूर आणि सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण वाढले. त्यामुळे काही ठिकाणी AQI धोकादायक पातळीवर पोहोचला आहे आणि त्याचा थेट परिणाम आपल्या श्वसनाच्या आरोग्यावर होऊ शकतो. आता फटाक्यांचा उत्साह काहीसा ओसरला असला, तरी प्रदूषित हवेचा फुफ्फुसांवरील परिणाम लगेच संपत नाही. त्यामुळे दिवाळीनंतर फुफ्फुसांची काळजी कशी घ्यावी आणि कोणती लक्षणे दिसल्यास सावध व्हावे? जाणून घेऊया.

Loading content, please wait...