Diwali Accident 2025: फटाका वाजवताना तरुणीच्या डोळ्यांना इजा; डॉक्टरांनी दिले अपघात टाळण्यासाठी उपाय

Firecracker Safety Alert: दिवाळीत फटाके वाजवताना तरुणींच्या डोळ्यांना होणाऱ्या जखमांपासून संरक्षण करा — सोपे उपाय आणि खबरदारीचे टिप्स जाणून घ्या
College Student Gets Eye Injury Due to Firecrackers |Impact on Eyesight

College Student Gets Eye Injury Due to Firecrackers |Impact on Eyesight

sakal

Updated on

Eye Injuries from Firecrackers: पुण्‍यात अभियांत्रिकीच्‍या तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत असलेल्‍या नेपाळची २० वर्षीय तरुणी मधुमिता (नाव बदललेले) हिच्या दोन्‍ही डोळ्यांना शोभेचा फटाका पेटवताना इजा झाली. हा फटाका पेटवल्‍यानंतर तो प्रथम तिच्‍या चेहऱ्यावर आला व नंतर आकाशात गेला. यामुळे तिच्‍या दोन्‍ही डोळ्यांच्या बुबुळांना इजा झाली असून तिची दृष्‍टीही कमी झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com