Sugar Cut Down: महिनाभर साखरच खाल्ली नाही तर शरीरात काय बदल दिसून येतात? वाचा तज्ज्ञ काय सांगतात

30 Days Without Sugar: महिनाभर साखर बंद केल्यावर शरीर आणि मनात होणारे आश्चर्यकारक बदल जाणून घ्या, तज्ज्ञांचा सल्ला वाचा.
What Happens to Your Body When You Quit Sugar for 30 Days | Expert Tips

What Happens to Your Body When You Quit Sugar for 30 Days | Expert Tips

sakal

Updated on

Health Benefits of Cutting Sugar for a Month You Should Know: तिखट लागल्यावर थोडी साखर खाणं, औषध घेताना कडू चव टाळण्यासाठी साखर खाणं हे काही काळासाठीच उपयोगी ठरू शकतं. त्याचप्रमाणे जीभेच्या चोचल्यांसाठी केक, चॉकलेट्स, कोल्ड ड्रिंक्स, सॉस, पॅकेज्ड फूड हे वारंवार खाल्ले जातात. पण यामध्ये असलेली साखर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. म्हणूनच तज्ज्ञ महिनाभर साखर न खाण्याचा सल्ला देतात.

आपल्या आहारात काही घटक असतात, जे प्रमाणात न खाल्ल्यास शरीर आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, साखर, तेल, मीठ किंवा कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स असलेले पदार्थ. त्यामुळे साखरेचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com