Rajinikant Health Tips: सुपरस्टार रजनीकांत वयाच्या 75 व्या वर्षीही दिसतात फिट, ' या' 5 पांढऱ्या पदार्थांना ठेवतात दूर
Rajinikant Birthday Special Story : आज रजनीकांत त्यांचा 75 वा वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मिडियावर त्यांच्या फिटनेसबद्दल नेहमीच चर्चा असते. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त फिटनेस मागीस रहस्य जाणून घेऊया.
आज साउथ सुपरस्टार रजनीकांत यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहे. एवढे वय असून देखील त्यांचा फिटनेस कौतुकास्पद आहे. त्यांनी एका मुलाखतीत फिटनेसबद्दल माहिती दिली आहे.