नियमित तपासणी आणि मनाची शांतता

कॅन्सरचं ट्रीटमेंट संपलं की लोकांना वाटतं आता सगळं संपलं; पण खरं चित्र थोडं वेगळं असतं. ट्रीटमेंटनंतरही नियमित तपासणी गरजेची असते.
blood test
blood testsakal
Updated on

- आशा नेगी, लेखिका, कॅन्सर जनजागृतीसाठी कार्यरत

कॅन्सरचं ट्रीटमेंट संपलं की लोकांना वाटतं आता सगळं संपलं; पण खरं चित्र थोडं वेगळं असतं. ट्रीटमेंटनंतरही नियमित तपासणी गरजेची असते. सुरुवातीला तीन ते सहा महिन्यांनी चेकअप असतो. सोनोग्राफी, मेमोग्राफी, PET स्कॅन या सगळ्या टेस्ट आपल्याला करून घ्याव्याच लागतात. मात्र, तपासणीचा दिवस जवळ आला की मनात धाकधूक सुरू होते. ‘काही परत दिसेल का? तो जुना पाहुणा परत येतोय का?’ अशा शंका डोक्यात येणं खूप नैसर्गिक आहे. रिपोर्ट येईपर्यंत तो ताण मनात चालूच असतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com