
best foods to reduce headache and stress in office: अनेक लोक बराचसा वेळ ऑफिसमध्ये घालवतात. त्यामुळे त्यांच्यासाठी आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करणे खूप महत्वाचे आहे. पावसाळ्यात देखील आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. अनेक लोक घाईघाईत ऑफिसला जातात. यामुळे अनेकांना डोकेदुखीचा त्रास होतो. अशावेळी ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर काही आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करावे. जर तुम्ही ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर हेल्दी ड्रिंक्स प्यायले आणि हेल्दी पदार्थ खाल्ले तर शरीराला ऊर्जा मिळेल.