Nagpur Health Success Story | India’s Robotic Surgery Leap
sakal
Nagpur Robotic Surgery Success: मानवी मनगटाच्या मर्यादांवर मात करीत ३६० अंश फिरणाऱ्या रोबोटिक्स आर्मच्या माध्यमातून नागपुरातील मेडिकलमधील शल्यकित्सकांनी 'मुरादाबाद' मध्ये दाखल रुग्णावर, तर मुरादाबादेतून मेडिकलमध्ये भरती असलेल्या रुग्णांवर रोबोटिक शस्त्रक्रिया करण्याची किमया शनिवारी (ता. २९) सकाळी पार पडली.