

Samsung Launches AI Pet Care Feature
sakal
Samsung Introduces AI-Powered Pet Health Detection Through Smartphone Photos: तुमचा पाळीव कुत्रा किंवा मांजर आजारी पडणार आहे हे तुम्हाला आधीच समजलं तर? सॅमसंगने असंच काहीतरी भविष्य आजच दाखवलं आहे! आता फक्त एक फोटो काढा आणि AI तुमच्या पाळीव प्राण्याच्या आरोग्याबाबत महत्त्वाचे संकेत देऊ शकतं. तंत्रज्ञान, जे केवळ स्मार्टफोनपुरतं मर्यादित नव्हतं, ते आता थेट आपल्या घरातील लाडक्या प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यापर्यंत पोहोचलं आहे.